कोणते वर्षी चा नुकसान भरपाई व Chndrpur Pikvima
खरीप २०२० च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन ८ दिवसांत शेतकरी बांधवांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले.
विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यास विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आल

ही पण बातमी वाचा आला पीकविमा थेट शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात
कोणते भागातील शेतकऱ्यांना पीकविमा व नुकसान भरपाई मिळणार
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, सावली, मूल तालुक्यातील आठ ते दहा गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात नुकसानग्रस्त शेती पिक परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. समवेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जी उपस्थित होते.
नुकसान भरपाई व पीकविमा असा खात्यात जमा होणार
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार खंबीरपणे उभे असून शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. मंत्रिमडळ बैठकीत मा.मुख्यमंत्री ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री पवार साहेब, महसूलमंत्री थोरात साहेब तसेच ईतर मंत्री मान्यवर यांच्या समक्ष विषय घेतला जाईल. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
Chndrpur Pikvima
ही पण बातमी वाचा झोमॅटो मध्ये जॉब मिळणार
अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम तर हातातून गेला. मात्र, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ज्वारी, हरभरा अल्पदरात त्वरित उपलब्ध करून देऊ. येत्या तीन ते चार दिवसात अल्पदरात बियाण्यांचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिल्या आहेत.