पीकविमा मिळणार का मोबाईल वर चेक करा ( Check crop insurance money on mobile )

Check crop insurance money on mobile : नमस्कार मित्रांनो पिक विमा चे पैसे तुम्हाला मिळाले की नाही हे मोबाईल नंबर वर चेक करता येणार तुम्हाला मिळणार आहेत की नाही ते सुद्धा चेक करता येणार चला तर सविस्तर माहिती पाहूया

यादी पाहण्यासाठी क्लिक करा

मित्रांनो बऱ्याच दिवसापासून हा पिक विमा शेतकऱ्यांना वाटप सुरू करण्यात आलेल्या कारण शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झालेल्या बऱ्याचश्या जिल्ह्यातील असो बरसच्या तालुक्यातील असो बरसच्या गावातील असो पिक विमा वाटप सुरू करण्यात आलेल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे पण आता पुढील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार काय ते कशाप्रकारे तुम्ही मोबाईल नंबर वरून चेक करू शकता ते तुम्हाला मी या लेखामध्ये सांगणार आहे.

20240314 110406

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक खालील दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करायचं

https://pmfby.gov.in/

क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल बरेचसे ऑप्शन येतील फार्मर कॉर्नर असो किंवा बरेचसे ऑप्शन तिथे येतील तिथे फार्मर कॉर्नर वर क्लिक करायचं आहे

तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तिथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे

मोबाईल नंबर टाकल्यानंतर तरी कॅप्चर कोडे तो कॅप्चर कोड सुद्धा तुम्हाला भरावा लागणार आहे

त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करून ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथं भरायचा आहे

Check crop insurance money on mobile : मग तुमच्यासोबत नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला संपूर्ण माहिती देत असेल की तुम्हाला पिक विमा कधी मिळणार तुमच्या एप्रिल झाला की नाही तुमचा आधार कार्ड क्रमांक तुमचा क्रॉप इन्शुरन्स नंबर हे सविस्तर तिथे दिलेला असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *