याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीचा मार्ग मोकळा ( Flood compensation list )

Flood compensation list : २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात १ लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवर शेतीपिके बाधित झाली. शासनाकडून नुकसान भरपाईपोटी ३३२ कोटी ९६ लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली असून नुकसानग्रस्त २ लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांपैकी १ लाख ६४ हजार ८०२ शेतकऱ्यांच्या याद्या तहसिल स्तरावरुन पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या असून ८१ हजार ३८६ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करणे सुरू आहे.

सेतू केंद्रांवर व्हीके नंबरची करा पडताळणी आधी शासन स्तरावरुन तहसीलच्या खात्यात निधी येत होता. तेथूनच तो वितरित व्हायचा, मात्र वर्षांपासून शासनातर्फे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर (डीबीटीद्वारे) आर्थिक मदत दिली जाते. शेतकय अंगठा घेवून आधार प्रमाणीकरण व व्हीके नंबर पडताळणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्य ही रक्कम जमा होते.

20240314 140028
Flood compensation list

नोव्हेंबर अखेर झालेल्या फेब्रुवारीतील सर्व्हेक्षण प्रस्तावाचे काय ? अवकाळी पावसाने १ हजार ७५२ गावांतील २ लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांचे १ लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवरील कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, गहू, भाजीपाला, कांदा, केळी, पपई, लिंबू, आंबा, मोसंबी, पेरू, संत्रा, डाळींब या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान
महसूल व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे केले त्यानुसार नुकसानग्रस्तांना राज्य कृषी २६ फेब्रुवारीच्या रात्री गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसका घेतला.

प्राथमिक अहवालानुसार चार तालुक्यातील २२८ गावांत १ हजार ९३५ हेक्टरवर पिकांचे नुकर झाले. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण देखील झाले. मात्र अद्यापही प्रस्ताव तयार करण्यात आला नाही. अ.ठिकाणी आधी नुकसान भरपाई दिल्याचे क्षेत्रफळ परत येत असल्याने अडथळे येत असल्याची माहि.

नुकसान भरपाई यादी

महसूल च्या सूत्रांनी दिली. सरकारने आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले. ३१ जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने ३३३ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

https://abmarathi.com/ration-card-new-update/

Flood compensation list : दरम्यान जिरायती शेतीसाठी या आधी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये मदत मिळत होती त्या ऐवजी आता १३ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईस २२ हजार ५०० रुपयांऐ- आता ३६ हजार रुपयांची देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *