Ativrushti Bharpai / येत्या 8-10 दिवसात अनुदान या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
आगस्ट-सप्टबर-2021 या कालावधीत झालेल्याAtivrushti Bharpai तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या| शेतपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकरयांना वाढीव दराने| उर्वरित मदत वितरित करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिलीआहे.येत्या 8-10 दिवसात अनुदान या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात […]