हेक्टरी शेतकऱ्यांना 48 हजार रुपये / Ativrushti Nuksan Bharpai 

Ativrushti Nuksan Bharpai  22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या व जमिनीच्या झालेल्या नुकसानी संदर्भात  मंत्रालयीन स्थरा वरून पाठपुरावा करून आपल्या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी

शेत पिकाच्या नुकसानी संदर्भात 1) कोरडवाहू क्षेत्रातील असलेल्या शेतजमिनीवरील पिकाच्या नुकसानी संदर्भात 8500 /- रुपये हेक्टरी मदत….2)आश्वासित  जल सिचन योजनेखालील क्षेत्राकरता रु. *17,000* /- प्रति हेक्टर….3)बहुवार्षिक पिकांन करता प्रति हेक्टरी रु. *22,500* /-…वरील सर्व बाबींवर  *_फक्त दोन हेक्टर_* मर्यादे पर्यन्त असणारी मदत ही *तीन हेक्टरपर्यंत* वाढवल्यामुळे अल्प अत्यल्प  भूधारका सह  *जमीनदार* शेतकरी सुद्धा पात्र होतील.

20231113 094433 1

.शेतजमिनीच्या नुसकानी संदर्भात1)शेत जमिनीवरील  गाळ (वाळूचा / गाळांचा /मातीचा थर) 3 इंच पेक्ष्या जास्त जमा झाल्यास शासनाच्या अधिकाऱ्याने प्रमाणित केल्यास. प्रति हेक्‍टरी  18,000* /-2) डोंगराळ शेत जमिनीवरील  मातीचा ढिगारा (मलबा) काढने प्रति हेक्‍टरी *18,000* /-

व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा

Ativrushti Nuksan Bharpai 3) दरड कोसळणे , जमीन खरडणे ,  नदी पात्र/प्रवाह बदलल्यामुळे शेत जमीन वाहून जाणे  प्रति हेक्‍टरी *47,000* /-  भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा…

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *