कुक्कूट पालन योजना सुरू /Kukut Palan Yojana Maharashtra Online Apply

Kukut Palan Yojana Maharashtra Online Apply अन्वये मंजूर करण्यात आलेली कंत्राटी• पध्दतीने मांसल कुक्कूट पक्षी पालन व्यवसाय सुरु करणे ही राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना कंत्राटदारकुक्कूट कंपनीच्या सहाय्याने राबवावयाची होती.

या योजनेच्या अंमलबजावणीकरीता आयुक्त, पशुसंवर्धन,पुणे कार्यालयाकडून राज्यस्तरावर कंत्राटदार कुक्कूट कंपन्यांच्या निवडीकरीता निविदा मागविण्यातआल्या होत्या. त्यास कंत्राटदार कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाल्याने कंत्राटदार कुक्कूट कंपन्यांच्यानिवडीकरीता जिल्हास्तरावर निविदा मागविण्यात आल्या. नाशिक व कोल्हापूर या जिल्ह्यातून कंत्राटदारकुक्कूट कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाल्याने, सदर जिल्ह्यात ही योजना सन मध्ये राबविण्यातआली.

20231113 151154
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kukut Palan Yojana Maharashtra Online Apply राज्यातील उर्वरीत जिल्ह्यात या योजनेकरीता कंत्राटदार कुक्कूट कंपन्यांकडून प्रतिसाद नमिळाल्याने ही योजना राबविता येवू शकली नाही. “कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसायसुरु करणे” या योजनेस लाभार्थ्यांकडून राज्यभरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता. ग्रामीणभागात या व्यवसायाद्वारे होणारी रोजगार निर्मिती तसेच कुक्कूट व्यवसायाच्या योजनेस लाभार्थीकडूनमोठया प्रमाणात मिळालेला प्रतिसाद ही बाब विचारात घेऊन १२ व्या पंचवार्षिक योजना कालावधीत”कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरु करणे” या योजनेऐवजी कंत्राटदार कंपनीच्यासहभागाशिवाय १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे हीनाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. जेणेकरुन राज्यातीलसर्वभागातील लाभार्थ्याना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

त्याअनुषंगाने दिनांक ३० जानेवारी २०१३रोजी च्या बैठकीतील मंत्रीमंडळाच्या मान्यतेनुसार खालील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येतआहे.२ आदिवासी उपयोजने अंतर्गत) याद्वारे शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात येत आहे. सदरची योजना१२ व्या पंचवार्षिक योजना कालावधीत सन शासन निर्णय :-१००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे यानाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत योजनेस (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना (वि.घ.यो.) वरोटा/एच-Kukut Palan Yojana Maharashtra Online Applyचालू वर्षी या योजनेसाठी उपलब्ध निधी विचारात घेता, ज्या जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक(Human Development Index) कमी आहे, अशा शेवटच्या ५ जिल्ह्यांमध्ये सदर योजना सन २०१२-१३मध्ये राबविण्यात यावी व पुढील कालावधीत उपलब्ध निधी विचारात घेवून वरील निकषानुसार इतरजिल्ह्यांमध्ये या योजनेची व्याप्ती वाढविण्यात यावी.

१००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे या राज्यस्तरीययोजने अंतर्गत एका युनिटद्वारे (प्रति लाभार्थी) १००० मांसल पक्षी संगोपन करावयाचे असून १००० मांसलपक्षी संगोपनाथा वावनिहाय खर्चाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.तपशिल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *