विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार ( A grant of four lakh rupees for a well )

A grant of four lakh rupees for a well : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांना
अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात
पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.


१. लाभधारकाची निवड :-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील
तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय
आहेत.

20240127 192201
A grant of four lakh rupees for a well

जे) अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम
२००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
के) सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
एल) अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)
२. लाभधारकाची पात्रता

विहिरी साठी अर्ज करा इथे क्लिक करून


V
अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग अ
महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३
नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास
प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोत
परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
विहिरीसाठी 2024 मध्ये 4 लाख अनुदान

पारसरात सिंचन विहिर अनुशय करु नय
क) दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone

  • तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता
  • लागू करण्यात येऊ नये..
    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर
    करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.

जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
३. विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती

लायसन्स मोफत करा

A grant of four lakh rupees for a well : ३.१ इच्छुक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमूना व ब- संमती पत्र
सोबत जोडलेले) ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत” टाकावे. ऑनलाईन
व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.
अजासोबत जाडावयाची कागदपत्र :-
१) ७/१२ चा ऑनलाईन उतारा
(२) ८ अ चा ऑनलाईन उतारा
३) जॉबकार्ड ची प्रत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *