जानेवारी महिना संपायच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा जमा होणार ( Crop insurance in bank account in January )

Crop insurance in bank account in January : शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी जानेवारी महिना संपाच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2023 चा पिक विमा जमा होणार आहे तर सविस्तर माहिती

पीकविमा यादी पाहणे साठी शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार

नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी बातमी आलेली आहे येतात 30 जानेवारीच्या सर्व पिक विमाधारक लाभार्थ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करण्याची माहिती समोर आलेली आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक सहाय्य मिळेल अशी माहिती समोर आलेली आहे.

20240128 083620
Crop insurance in bank account in January

घर परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की 35.58 लाख प्रभारीचे आहेत आणि 1.44 कोटी एकर जमीन तसेच 7.33 कोटी एकर कापूस 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन 2.7 कोटी असे सर्व

सोलर स्ट्रॉ मोफत मिळणार

पिक विमा मिळण्यासाठी मुख्यमंत्रीची यादीत मोस्ट किंवा काही ठिकाणांची नावे तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो हे ठिकाणी अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई उपनगर पुणे रत्नागिरी सांगली, सातारा सिंधुदुर्ग वाशिम वर्धा सोलापूर यवतमाळ या 35 ठिकाणांचा समावेश आहे

Crop insurance in bank account in January : इथे जिल्ह्याचे नावे यादी आहे हे पीक विमा घेणारे शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे या जिल्ह्यांना मिळू शकतो आणि ते त्यांनी सांगितलं विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *