केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये कर्ज मिळणार करा या योजनेसाठी अर्ज (Pradhan Mantri Yojana Loan )

Pradhan Mantri Yojana Loan : १३००० कोटी रुपयांची तरतुद
पारंपारिक व्यवसायीक व कारागीर यांच्या मदतीकरीता केंद्राची मदत योजना पात्रता कलाकार किंवा कारागीर, जो हस्त कौशल्याद्वारे विविध साधनांचा वापर करत काम करतो आणि स्वयंरोजगाराची निर्मिती करतो या योजने अंतर्गत एका कुटुंबातील एका सदस्याला हा लाभ मिळेल. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अविवाहित मुले.

कर्ज मिळणार तेयासाठी इथे अर्ज करा

लाभार्थ्याचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे “तो किंवा ती लाभार्थी घरील अठरापैकी एका व्यवसायात गुंतलेले असावेत, आणि नोंदणीच्या वेळेस मागील 5 वर्षात स्वयंरोजगार / व्यवसाय विकासासाठी क्रेडिट आधारित योजनेचे केंद्र किंवा राज्य सरकारची PMEGP योजना, प्रधानमंत्री योजनेचे कर्ज घेतलेले नसाये आणि
मुद्रा योजना, पीएम स्वनिधीच्या कर्जाची परतफेड केलेली असावी तरच ते प्रधानमंत्री विश्वकर्मा अंतर्गत पात्र ठरतील, सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय योजने अंतर्गत पात्र ठरु शकत नाहीत.

20240128 113047
Pradhan Mantri Yojana Loan


पंतप्रधान विश्वकर्मा योजना

 • सुतार
 • होड्या बनविणारे
 • अवजारे बनविणारे
 • लोहार
 • ताला (कुलूप) बनविणारे

नोंदणी:
लाभार्थ्यांची नायोमेट्रिक प्रमाणीकरण नोंदणी केली जाईल १८ पारंपारीक * टुल किट
बनविणारे अर्ज भरल्यानंतर पांच्याशी संपर्क साधावा.
श्रीकांत आव्हेकर मो. ९७६३६८५९०३
आधार आधारित प्रधानमंत्री विश्वकर्मा पोर्टल
किंवा सामान्य सेवांद्वारे Meity पी केंद्रे (CSCs).
लाभार्थीच्या तपशीलाची यामाप्रमुखांकडून पडताळणी
केली जाईल. तसेच पंचायत/शहरी स्थानिक संस्थेचे
कार्यकारी प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी समिती
तपासणी करून लाभार्थ्यांच्या नावांची शिफारस करेल.
MSME, MSDE स्टेट लोड बँकर्स यांच्याकडून
नेमलेल्या अधिकानाांधी समिती देखरेख करेल. मूलभूत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थी प्रतिदिन ₹500/- स्टायपेंडसह प्रगत कोशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतो.

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेश नोंदणी प्रक्रियेला अंतिम मंजुरी देईल.

फायदे :
यशस्वी नोंदणी आणि पडताळणीनंतर लाभार्थ्याला
प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल. कौशल्य पडताळणीनंतर लाभार्थ्यांना ₹15,000/- चे प्रोत्साहन टूलकिट दिले जाईल. पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थ्यांना ₹500/- प्रतिदिन स्टायपेंडसह मूलभूत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.
|मूलभूत कौशल्य प्रशिक्षणानंतर, लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्र होईल.

18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 1 विनातारण कर्ज दिले जाईल.

कुंभार

 • चांभार
  मुर्तीकार

“लागणारी कागदपत्रे –
★ आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. (अपडेट असणे आवश्यक)
● आधार कार्ड झेरॉक्स प्रत
● राशनकार्ड बँक पासबुक झेरॉक्स प्रत

ज्यांचे कर्ज खाते नियमित आहे आणि डिजीटल व्यवहार करतात असे प्रगत कौशल्य प्रशिक्षण घेतलेले लाभार्थी 30 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह Pradhan Mantri Yojana Loan : ₹2 लाखाच्या कर्जासाठी पात्र असतील.

लाभार्थींना जास्तीत जास्त 100 व्यवहारांसाठी प्रति व्यवहार @ ₹१/- डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन मिळेल. व्यवसायाची नावे (योजनेमधील लाभार्थी)

 • मिस्त्री (राज)
 • धोबी
 • चटई आणि झाडू बनविणारे शिंपी
 • पारंपारिक खेळने बनविणारे
  सोनार
 • नाव्ही
 • हार बनविणारे
  लाभार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, ऑडिंग, ऑन लाईन स्वरूपात मार्केटिंग,
  ई-कॉमर्स आणि GEM प्लॅटफॉर्म, जाहिरात प्रसिद्धी आणि देशांतर्गत
  इतर उपक्रम यातून व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *