42 krushi yojna / योजने ची महिती आता 1 क्लीक वर / असा घ्या लाभ

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला 42 योजनेची महिती 1 क्लीक वर मिळणार तर  पाहू या सविस्तर बातमी

शेतकऱ्यांना कोणते पण योजने ची महिती नसते म्हणून शेतकऱ्यांना लाभ पण मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनासाठी 1 क्लीक वर 42 krushi yojna ची महिती मिळणार आहे तर कसे प्रकारे मिळणार आहे आपण त्या सुध्दा पहाणार आहे

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वता अगोदर हा  9404396119 नंबर whatsapp मध्ये save करायचा आहे. नंबर save केले नंतर तुम्हाला whatsapp वर नवीन योजने  sms send करयाचा आहे .

तुम्हाला मग 42 योजनेची महिती आणि आणि कागदपत्र काय लागतात सर्व महिती तुम्हाला whatsapp. वर मिळाले

या योजनेची महिती पाह्यजे असले तर तुम्हाला हे क्लीक करावे लागेल

  • .सूक्ष्म सिंचन या योजनासाठी हे टाईप करू शकता- pmksy
  • .कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी हे टाईप करू शकता- smam
  • फळबागेच्या योजनांसाठी तुमी हे टाईप करू शकता – Horti & फळबाग
  • पिकविमासाठी तुमी हे टाईप करू शकता- पिकविमा & pmfby
  • मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी तुम्हाला हे टाईप करावे लागेल – mts आणि शेततळे.
  • गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनासाठी तुमी हे टाईप करा-gmsavy
  • 42 krushi yojna

ही पण बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी 109 कोटींचा मदत जाहीर/ नुकसान भरपाई चा दुसरा टप्पा वाटप होणार

  • .गट शेती योजनेच्या साठी तुमी हे टाईप करू शकणार- गटशेती &gatsheti
  • . शेतकरी पुरस्कार बाबत माहिती साठी – puraska
  • फवारणी सुरक्षा किटच्या महिती साठी आणि कुठं मिळते – किट & kit या साठी हे टाईप करा
  • . फेरोमेन ट्रॅप साठी -ट्रॅप & Trap हे टाईप करू शकता
  • . राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची महिती साठी तुमी हर टाईप करा-राफअ & nhm
  • . माती नमुने बाबत माहिती साठी तुमी soil हे टाईप करू शकता
  • रोप वाटिका परवाना साठी परवान असे टाईप करू शकता
  • बियाणे खते किंवा कीटक नाशके विक्री परवाना काढणे साठी sf टाइप करू शकता
  • जैविक उत्पादन साठी तुमी bio & जैविक टाईप करू शकता
  • जिल्हापरिषद योजना 2022
    .
  • पाईप,पंपसंच या योजने चे माहिती साठी तुमी पंप नाहीतर pump टाइप करू शकता.
  • शेतकरी मासिक तुम्हाला पाह्यजे असले तर तुमी हे टाईप करू शकणारबा शेतकरी नाही तर
    shetkari असा टाईप करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *