Chkirvadala / तिसरा चक्रीवादळ तयार

तिसरा चक्रीवादळ तयार यासंबंधीची सविस्तर अपडेट पाहू या.weather

बंगालचा उपसागर मध्ये काल निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून त्याची चक्रीवादळ यांमध्ये रूपांतर झाले आहे.

यामुळे पुन्हा एकदा एका Chkirvadala धोका ला सामोरे जावे लागणार आहे.

शेतकरी योजना 2022 / 100 टक्के अनुदान Orchard scheme

काही भागांना अलीकडेच निवारा चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर त्यानंतर लगेच पुन्हा एका चक्रीवादळाची संकट समोर आली आहे.

भारतीय हवामान खात्याने आणखी एक वादळ धडकण्याचा इशारा दिला आहे या वादळामुळे दोन आणि तीन डिसेंबरला भारताच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

सध्या तयार झालेली चक्रीवादळ दोन डिसेंबरच्या रात्री श्रीलंकेची असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा

महाराष्ट्र मध्ये कस असणारा वातावरण

समुद्रामध्ये Chkirvadala निर्मितीमुळे महाराष्ट्र वातावरण निर्माण झाले होते यामुळे थंडी गायब झाली होती तामिळनाडूच्या किनारपट्टी व धडकल्यानंतर त्यामुळे आता महाराष्ट्रात निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे.

ही पण बातमी वाचा जमिनीतील पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र / वरहमिहिरा यांचे भुजलविज्ञान

सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे तीन डिसेंबरला तामिळनाडूच्या किनारपट्टी व एकंदरीत परिस्थितीमुळे तामिळनाडू दक्षिण भागांमध्ये होईल महाराष्ट्रात मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही उत्तरेकडून वाहणा-या प्रवाहाची तापमानामध्ये होण्याची शक्यता आहे यामुळे या आठवड्यात काही प्रमाणात थंडी जाणवायला सुरुवात होईल अजूनही वातावरणात ढग आहेत त्यामुळे किमान तापमान सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअसने जास्त आहे साधारणपणे 10 डिसेंबर नंतरच सुरू होईल अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या पुणे येथील प्रादेशिक हवामान केंद्राची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *