solar yojna

प्रत्येक अर्जदाराने प्रथम नोंदणी करावी लागेल.2.

अर्ज करणे साठी

imoji

इथे क्लीक करा

नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्यासाठी योग्य युजर-आयडी / पासवर्डने लॉग इन करावे लागेल.3. अर्जदाराने एका जागेसाठी एकच अर्ज करावा लागेलकोण अर्ज करू शकते ?1. अर्जदार हे स्वतः शेतकरी ,शेतकऱ्याचा गट2. कॉपरेटिव्ह सोसायटी ,वॉटर युसर असोसिएशन3. साखर कारखाने , जल उपसा केंद्र ,4. ग्रामपंचायत ,उद्योग आणि इतर संस्था यापैकी कोणीही असू शकतात .जागेची पात्रता1. जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.2. महावितरण च्या ३३/११ K .V उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल ( ५ कि .मी च्या आतील).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *