Rajyt punha Krjamafi / पुन्हा कर्जमाफी होणार

अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी Rajyt punha Krjamafi केली आहे त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान आणि ज्यां शेतकऱ्यांनाचा कर्ज 2 लाखाच्यावर आहे आणि त्यांनी 2 लाख कर्ज फेडले आहे, त्यांचे

ही पण बातमी वाचा घरबसल्या कमवा

वरील 2 लाखापर्यंत कर्ज राज्यशासन भरणार आहे, अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतुद करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हिवाळी अधिवेशन केली. कर्जमाफीच्या निर्णय झाला त्यातही काही प्रमाणात शेतकरी वंचित आहेत. पुरवणी मागण्यात राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी तरतूद केली आहे, असे या वेळी म्हणाले .कोरोनात राज्याचे उत्पन्न खूप कमी झाले आहे. Rajyt punha Krjamafi सरकार पळ काढणार नाही.

ही पण बातमी वाचा कर्जमाफी साठी इथे संपर्क साधा

वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकर्‍यांना आता 3 लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जात आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *