Pm kisan / धक्कादायक बातमी : पी एम किसान योजनेचे 6000 हजार रुपये वापस

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळालेले सहा हजार रुपये परत घेतले जाणार

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पी Pm kisan किसान निधी योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रुपये एका वर्षात तीन वेळा म्हणजे एकूण सहा हजार रुपये टाकले जातात मात्र केंद्र सरकार आता या सगळ्यात मोठ्या योजनेबाबत सांगून झाले असून या योजनेतील मोठा घोटाळा समोर आला आहे.

त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे काही दिवसापूर्वी तामिळनाडू राज्यात योजनेबाबत घोटाळा समोर आला आहे. पी एम किसान योजनेच्या नावाखाली  खाते काढून मोठा भ्रष्टाचार तामिळनाडू प्रचलित झाला आहे.  खोट्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते या खात्यावरील पैसे परत घेण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो ज्याप्रमाणे तामिळनाडू या राज्यांमध्ये शेतकरी नसतानी शेतकरी दाखवून पी एम किसान योजना अंतर्गत सहा हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

राज्यातील खात्याची टप्प्याने चौकशी करणार असून त्यात अनियमितता व शेतकरी नसतानी शेतकरी दाखवून योजनेचा फायदा उचलण्याच्या आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असून दिलेला हा परत घेतला जाणार आहे।
देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी Pm kisan योजना सुरू केली होती काही दिवसांपूर्वी या योजनेतील मोठा घोटाळा समोर आलेला आहे।
शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले होते तर बॅंकांनी आता ते पैसे माघारी घेण्यास सुरुवात केली आहे

नोकरी साठी अर्ज करा

तब्बल 61 कोटी रुपये वसूल केले आहे
त्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे

2 thoughts on “Pm kisan / धक्कादायक बातमी : पी एम किसान योजनेचे 6000 हजार रुपये वापस

Leave a Reply

Your email address will not be published.