Panjab dakh / महत्वाची बातमी या वर्षी परतीचा प्रवास उलट दिशेने!

या वर्षी परतीचा प्रवास उलट दिशेने! 2 ला विदर्भातून माघार ! तर उत्तर महाराष्ट्र नाशिक 8 आक्टोबर ला माघार बळीराजासाठी आनंदाची बातमी .28,29,30.ला सूर्यदर्शन.
Panjab dakh
27/9/20

माहितीस्तव- विदर्भातून 2 आक्टोबर ला माघार. तर 3 आक्टोबर मराठवाडातून माघार .5 ला मध्यमहाराष्ट्रतून माघार .व 8 ला मुबंइं,नाशिक उत्तरमहाराष्ट्र माघार .

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

तारीख 1 ला मराठवाड्यात तूरळक भागात पाउस पडेल .2 नतंर निघूण जाईल थंडी सूरवात होईल. 10 तारखेला राज्यातून माघार असेल.

घरबसल्या नोकरी मिळणारhttp://aamchinaukri.com/mcafee/

1) ता.2, 6,नाशिक ,मुबंई ., उत्तरमहाराष्ट्रात तूरळक भागात पाउस आहेच .8 पासून माघार असेल . .

तारीख 10 ला राज्यातून माघार असेल व थंडी जाणवेल .

वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
27/09/2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *