Panjab dkha | या तारखेला सूर्य दर्शन होणार

Table of Contents

30ऑगस्ट पासून सूर्यदर्शन व नतंर 4,5,6,7,8 सप्टेबंर राज्यात पाणी येणार ._
Panjab dkha डख

संप्टेबर मध्ये जास्त पाऊस नाही ? शेतकऱ्यांनी घाबरण्याच कारण नाही .जर एखादा मोठा पाउस येत असेल तर 10दिवसा आधी पूर्वसूचना देण्यात येइल. .

पुणे मध्ये नोकरी

30 तारखे पासून उडीद सोगंणी 4तारखे चा आत करूण ध्यावी नतंर 4,5,6,7,पाउस असणार आहे तो पाउस मोठ्या थेबांचा असणार आहे .

या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल

शेतकऱ्यांना मिळणारा या योजनेवर 60 टक्के अनुदान

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dkha
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
28/08/2020

Leave a Reply

Your email address will not be published.