Navin vihir | शेतकऱ्यांना मिळणार या योजनेवर नवीन विहीर

नमस्कार शेतकऱ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी शेतकऱ्याला मिळणार Navin vihir आणि 250000 रुपये अनुदान आणि 100 टक्के सबसिडी मिळणार या योजनेवर अर्ज कसा करायचा कधी मिळणार सविस्तर आपण या लेखामध्ये पाहणार आहे तर हा लेख तुम्ही पूर्णपणे नक्की पहा
1 कोणते शेतकरी पात्र असणार
2 अर्ज कसा करायचा
3 विहिरी साठी अनुदान किती मिळणार

मेट्रो मध्ये नोकरी भरती

कोणते शेतकरी पात्र असणार
1 अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती/ जमाती ,महिला, दिव्यांग आणि इतर शेतकरी यांची निवड करून त्यांना लाभ देण्यात येणार.
2 ज्या शेतकऱ्यांनी अजून पण त्या Navin vihir योजनेचा लाभ घेतला नाही त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेल्या त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
अर्ज कसा करायचा
1 इच्छुक लाभार्थीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या गावातील सीएससी सेंटर वर जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता

2 ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी होणार आणि त्यानंतर वर्गवारी करण्यात येतील आणि नंतर प्राधान्यक्रमानुसार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल

या योजनेमध्ये तुम्हाला 50 ते 80 टक्केपर्यंत सबसिडी मिळणार/ असा करा अर्ज

3 विहिरी साठी अनुदान किती मिळणार
शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान मिळणार शंभर टक्के म्हणजे अडीच लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे
मित्रांनो हे अनुदान तुम्हाला दोन टप्प्यात मिळणार आहे पहिल्या टप्प्यात विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर शेतकऱ्यांना परिपत्रकानुसार खर्च देण्यात येईल तो म्हणजे पहिला टप्पा
दुसरा टप्पा विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तो दुसरा टप्पा परिपत्रकानुसार मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *