Kuktpaln / शेतकऱ्यांना मिळणारा शेळीपालन, कुक्कुटपालन वर 60 टक्के सबसिडी

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविणेत येत आहेत.

सदर अर्ज हे शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील Kuktpaln यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी सदर अर्ज मागविण्यात येत आहेत.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. तसेच अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉर्पोरेट्स / प्रक्रियादार / निर्यातदार / लघु-मध्यम उद्योजक / स्टार्टअप्स / कोणताही खरेदीदार इ. चा समावेश आहे.
प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जाना प्रकल्पाचे ६०% पर्यंत अनुदान उपलब्ध होईल.

HDFC Life वर्क फ्रॉम होम जॉब | HDFC Life Work From Home | Work From Home Jobs

अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज दि.१५ डिसेंबर २०२० सायंकाळी ५.०० पर्यंत स्मार्टच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत.
स्वाक्षरीत/- (धीरज कुमार, भा.प्र.से.) प्रकल्प संचालक स्मार्ट,पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *