Angnvadi / आता यांना मिळणारा 8000 हजार रुपयेचा मोबाईल 36 कोटी रु. मंजूर

आता यांना मिळणारा 8000 हजार रुपयेचा मोबाईल 36 कोटी रु. मंजूर

महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जिआर शासन निर्णयांची सर्वात आगोदर माहिती देणाऱ्या आम्ही शेतकर वेबसाईटमध्ये स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासनाने निर्गमित करुन 36 कोटी रुपयांचे प्रति मोबाइल 8000 अशा किमतीचे मोबाईल वितरण करण्याविषयीचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर हे मोबाईल कोणाला उपलब्ध होणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पहाणारा आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे निर्णय आहे तर पहा मित्रांनो संबंधित शासन निर्णय व विषयी सविस्तर माहिती आपण पाहूयात राज्यात सुरू असून आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरु आहे तरी सद्यस्थितीत आरोग्य विभागाने तयार केलेल्या भरणे आवश्यक आहे जेणेकरून कार्यक्रमाच्या स्थितीबाबत माहिती उपलब्ध होऊन आवश्यक त्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

परिवहन महामंडळ मध्ये पर्मनंट भरती 2022 | Kadamba Transport Job Vacancy | KTCL Recruitment 2022

जिल्ह्यातील आशा Angnvadi आणि गटप्रवर्तक यांना एकूण 45 हजार 723 स्मार्टफोन खरेदीसाठी प्रति स्मार्टफोन किंमत आठ हजार याप्रमाणे अंदाजित रक्कम 36 कोटी 62 लक्ष 64000 इतक्या रकमेच्या करताच या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आरोग्य वर्धनी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील आशा सेविका आणि स्मार्टफोन स्मार्टफोनची किंमत 8000 रुपयेचा  स्मार्टफोन खरेदी केले जाणार आहेत. याची किंमत
मोबाईल कोणीही आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना लवकरच मिळणार आहे. तर मित्रांनो हे होते अपडेट आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचा मोबाईल मिळणार याबाबतचे काही अपडेट आपणास कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी धन्यवाद

तुम्हाला GR  वाचायच असले तर खालील लिंक वर क्लिक करून नक्की पहा

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202008271247136717.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *