Panjab dakh / पावसाचे दिवस कमी राहीले ! वरूण राजा परतीचा

पूर्वकल्पना – पावसाचे दिवस कमी राहीले ! वरूण राजा परतीच्या वाटेवर ? 12 ला राजस्थान मधून माघार तर,उत्तर महाराष्ट्रातून 18 ला तर 28 ला मराठवाडा विदर्भातून परतीच्या वाटेवर असा अंदाज.
Panjab dakh
4/09/20
उद्या 4 पासून 5,6,7,8 तारीख विखूरलेला स्वरूपाचा पाउस पडणारच ?

Tech Mahindra महाराष्ट्रात नोकरीची संधी | Tech Mahindra Hiring | Tech Mahindra Job Vacancy

13,पासून राज्यात 14,15,16,17जास्त पाउस राहील .
जर आक्टोबर मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर .5,6,7,8,9 आक्टोबर व 20 आक्टोबर 21,22,23,24, पाउस होउ शकतो असा अंदाज आहे नसता थंडीचं राहील .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

या योजनेमध्ये तुम्हाला 50 ते 80 टक्केपर्यंत सबसिडी मिळणार/ असा करा अर्ज

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Panjab dakh
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि
परभणी(मराठवाडा)
4/09/2020

IMG 20200809 WA0012 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *