नवीन मतदार यादी डाऊनलोड करा ( Voter List Download )

Voter List Download : मित्रांनो आपल्या गावाची नवीन मतदान यादी आलेली आहे त्या. मतदान यादीमध्ये जर आपल्याला नाव बघायचं असेल तर कशा पद्धतीने मतदान यादी मध्ये नाव बघू शकतो तर या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणं मित्रांनो बऱ्याच दिवसापासून काही नवीन अर्ज सुद्धा मतदान यादीसाठी बऱ्याचशा लोकांनी केले होते पण त्यांना अर्ज करण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा हा प्रश्न बऱ्याचशा जणांना पडला होता तर मित्रांनो आता जे मतदानासाठी अर्ज केला होता ते यादी कशाप्रकारे पायाची चला तर पाहूया

यादी डाउनलोड करणे साठी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लीक करा

सर्वात अगोदर मित्रांनो मतदान यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचं आहे.

20240103 113012
Voter List Download
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नवीन मतदार यादी कशी डाऊनलोड करायची ?


1)मतदार यादी पाहण्यासाठी आपल्याला सर्वत अगोदर आपला इंटरनेट  ओपन करावा लागेल.
2)इंटरनेट  ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात ceo.mahatashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे.

3)आपल्या मोबाईल वर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होणार .आपल्याला उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतील ज्याच्यावर आता क्लिक करायचे आहे.

4)येथे क्लिक केल्यावर आपल्यासमोर नवीन ऑप्शन दिसतील आता Electoral Roll या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे तुम्हाला
5)हे झाले नंतर आपल्याला PDF Electoral Roll या नवीन ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
6) आता तुम्हाला आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.त्या पेजवर Select District या ऑप्शन समोरील रकान्यात आपला जिल्हा निवडायचा आहे.

तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर

Voter List Download : 7) निवडल्यानंतर Select Assembly Constituency या ऑप्शन समोरील रकान्यात आपला तुमचा जो विधानसभेचा मतदार संघ निवडायचा आहे.8) ते निवडल्यानंतर Select Part या ऑप्शन समोरील रकान्यात आपल्या ग्राम पंचायतचे (Gram Panchayat Voter List Download) नाव निवडायचे आहे.9)आपल्या गावाचे नाव निवडून झाल्यानंतर आपल्याला Captcha Code टाकायचा आहे.ते टाकून झाल्यानंतर Open Pdf या ऑप्शन वर क्लिक केल्यावर आपल्या ग्रामपंचायतची मतदार यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड होणार .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *