महावितरणची नवीन योजना शेतकऱ्यांना आता मिळणार दिवसा वीज ( Solar Agriculture Scheme 2024 )

Solar Agriculture Scheme 2024 : नमस्कार आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार महावितरण ची नवीन योजना 2024

अर्ज करणे साठी इथे क्लीक करून अर्ज करा

राज्यात काल अर्थसंकल्प जाहीर झाला यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहन योजना अंतर्गत कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ते नवीन योजना सुद्धा लाँच करण्यात आलेली आहे.

20240228 132654
Solar Agriculture Scheme 2024

घरगुती घरगुती योजनेसाठी प्रधानमंत्री सोलर योजना सुरू करण्यात आली तशातच आता शेतीसाठी सुद्धा मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना सुरू करण्यात आली म्हणजे आता घरगुती ग्राहकांसाठी शेतकऱ्यांचा सुद्धा त्रास कमी होणार आहे हे महावितरण ने पुढे पावले टाकले आहेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहन योजना साठी प्रयत्न सुरू करण्यात आलेल्या एक लाख 12 हजार वीज ग्राहकांना सिंचनाची दिवसा वीज मिळणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइन करणे साठी इथे क्लीक करा

या योजनेसाठी जमीन ताब्यात घेण्यात आल्या असून पहिल्या टप्प्याचे निवडणूक काम सुरू झालेला आहे कृषी पप्पांना शेतीसाठी रात्री 20 पुरवठा केला जातो तो दिवसही सुरू करावा अशी शेतकऱ्यांचे वर्ष मागणी मागणी होती व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना करण्यासाठी निधीचा उपलब्ध केला आहे त्यासाठी आवश्यक सुविधा उभारणी केली जाणार आहे असे राज्याचे

Solar Agriculture Scheme 2024 : विशेष म्हणजे जिल्ह्यातील 43 उपकेंद्राच्या ठिकाणी 795 एकर जमिनीवर 159 मेघाट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहेत ग्राहकांना दिवसा 20 मिळणार आहे विशेष म्हणजे जिल्ह्यातील 43 ठिकाणी त्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे तेवढेच महत्त्वाचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *