आज शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा होणार ( namo pmkisan )

namo pmkisan : नमस्कार मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ मध्ये येणार आहे आणि यवतमाळ मध्ये आल्यानंतर 4 वाजून 30 मिनिटांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तर कोणत्या योजनेचे पैसे जमा होणार आहेत ते सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहे तर चला पाहूया

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ मध्ये त्यांचा दोरा आहे आणि धोरण निमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये जमा होणार आहेत.

20240228 105330
namo pmkisan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यांचा टाईम सुद्धा झालेला आहे म्हणजे 4:30 मिनिटांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे आणि ते पैसे सहा हजार रुपये होणार आहेत म्हणजे नमो शेतकरी योजनेचे चार आणि पीएम किसान चे दोन असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये जमा होणार आहेत

व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा इथे क्लीक करून

तर आता शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज करता की सर पैसे जमा झाले त्या चार वाजून 30 मिनिटांनी ते पैसे जमवण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर शेतकरी बंधूंना काहींना उद्या मिळणारा काहींना परवा मिळणार आहेत पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा होणार आहेत.

पण आता प्रश्न पडला की कोणत्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी ही केवाय शिकलेल्या त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान चे सहा हजार रुपये जमा होणार आहेत आणि आज चार वाजून 30 मिनिटांनी ते बँक खात्यात जमा होणार आहेत जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्याच म्हणजे अजून पर्यंत तरी केवायसी केले नसेल तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो करून घ्यावी नाहीतर तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळणार नाही हे तेवढेच महत्त्वाचा आहे

namo pmkisan : तर शेतकरी बांधवांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची यादी एकच आहे ती यादी जर बघायची असेल तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पीएम किसान आणि यादी पाहू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *