2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे ( PM Kisan Beneficiary Status )

PM Kisan Beneficiary Status : पीएम किसान, नमो सन्मानचा हप्ता २८ फेब्रुवारीला होणार जमा ३.३६ लाख शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार बुलढाणा : केंद्र शासनाच्या पंतप्रधान सन्मान योजनेचा १६वा हप्ता आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता येत्या २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ३.३६ लाख शेतकऱ्यांच्या
सहा हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार आहे.

20240226 122700
PM Kisan Beneficiary Status
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


PM KISAN खात् नमो सन्मानचे चार हजार मिळणार महाराष्ट्र राज्यात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पीएम किसान योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबांनाच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

यादी पाहणे साठी इथे क्लीक करून नक्की पहा

पीएम् किसान योजनेचे दोन आणि नमो सन्मान योजनेचे चार असे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न
देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास् सुरू दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यांत सहा हजार रुपये
बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे जमा होईल

पीएम किसान योजनेचा १६वा हप्ता २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. त्याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित
लाभही याचवेळी देण्यात येणार आहे त्यामुळे ई केवायसी पूर्ण करणाऱ्या ३ लाख ३६ लाख ५६४ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार आहे.

राशन कार्ड यादी पहा

ई केवायसी, आधार लिंक करणे आवश्यक जिल्ह्यात तीन लाख ३७ हजारापेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी आहेत. या
योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी आणि बँक खात्याला आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसल्याचे चित्र आहे.

३,३७,३०६ शेतकरी 703 एकूण ३३६५६४ केवायसी पूर्ण करणारे शेतकरी लाभार्थी ४०७९४ पीएम किसान उत्सव दिवस साजरा होणारकेंद्र सरकारने २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव
दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.

PM Kisan Beneficiary Status : त्यानुसार कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गावपातळीवर
तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामाईक सुविधा येथे पीएम किसान उत्सव दिवस
साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.
तालुकानिहाय लाभ मिळणाऱ्या