2 लाख पर्यंत कर्जमाफी वाढली या राज्यात ( Loan waiver for farmers )

Loan waiver for farmers : अर्थसंकल्पात 2024 मध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफी वाढवली कोणत्या राज्याने घेतला निर्णय

आपला राज्यात आज अर्थसंकल्प अजित पवार मांडत आहेत त्या शेतीचा अनेक मुद्द्यावर भर देण्यात आलाय दुसरीकडे आजच्या दिवशी झारखंड सरकारने आपल्या अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे विधिमंडळात मांडलाय त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत मोठा दिलासा देण्यात आलेला आहे.

20240228 155436
Loan waiver for farmers
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

झारखंड राज्याचा अर्थसंकल्प पाहणार आहे

https://aamhishetkaree.com/solar-agriculture-scheme-2024/

झारखंड सरकारने 27 फेब्रुवारी 2024 25 साठी 1.28 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज रोजी मांडलेला आहे झारखंड सरकारी कृषी ऋणी माफी योजना त्यात मर्यादित दोन लाखापर्यंत वाढवले तसे राज्य आणि कार्यक्रमाला पाच लाख अतिरिक्त लाभार्थ्यांना समावेश करण्याची घोषणा झारखंड सरकारने केलेली आहे या योजनेसाठी 1.16 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थमंत्री रामेश्वर हा अर्थसंकल्प सादर केलाय नुकत्या स्थापन झालेल्या चंपई स्वरा सरकारचा पहिला अर्थसंकल्प समजला जात आहे ओरो म्हणाला हा अर्थसंकल्प गरीब शेतकरी आदिवासी आणि महिला समाज प्रत्येक घटकाचे विकास व चालना देणार आहे असे ते या झारखंडच्या अर्थसंकल्पात बोललेल आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉइन करणे साठी इथे क्लीक करा

झारखंड सरकारने कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत कृषी ऋण माफी योजना मर्यादित सध्याच्या पन्नास हजार रुपयांवरून दोन लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे

Loan waiver for farmers : तसेच राज्य अन्नसुरक्षा लाभार्थी संख्या 20 लाखावरून 22 लाखापर्यंत योजनेअंतर्गत झारखंड सरकारी डाळी आणि तांदूळ सोबत सोयाबीन देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *