नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून Shetkari Samman Yojana शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हो तर सविस्तर बातमी पाहणार आहे.
सरकारी योजना व्हाट्सअप ग्रुप जॉईन होण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने काही दिवसा अगोदर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री सन्मानिधीची घोषणा यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली होती त्यानुसार राज्य सरकारने कारवाई सुरू झाली.
असून एप्रिल नंतर राज्यातील 69 लाख 27000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये प्रमाणे 1600 कोटी रुपये दिले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो Shetkari Samman Yojana राज्य सरकारने ही योजना जाहीर केली होती ते या शेतकऱ्यांना मिळणार लाभ तर कोणते शेतकरी आहे बँक खात्यातला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ई केवायसी केलेले पात्र म्हणजे पी एम किसान योजनेचे शेतकरी ठेवायचे केलेले असेल ते पात्र ठरणार आहेत