Shetjmin shaskiya mojni / जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी शेतजमीन शासकीय मोजणी अर्ज

अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ मोजणेचा असते याबद्दल अनेक प्रकारच्या शंका आणि अडचणी असतात जसे सातबारावर जेवढी जमीन आहे जेवढे क्षेत्रफळ आहे तेवढे प्रत्यक्षात जमीन त्याच्या शेता मध्ये आहे.
की ? नाही किंवा एखाद्या शेतकऱ्याने शेजारी शेतकऱ्याने त्याच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे का.? यासाठी आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून घ्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.परंतु माहितीच्या अभावामुळे अशा प्रकारची शासकीय मोजणी कशी करावी याची माहिती शेतकऱ्यांना नसते .

त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारची शासकीय मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज कशाप्रकारे कोण कोणती कागदपत्रे लागतात सविस्तर माहिती आपण पहाणार आहे.आणि तुमच्या गावात कोणत्या शेतकऱ्यांनी अशा शासकीय मोजणी साठी अर्ज केलेला आहे. याचीसुद्धा माहिती आपण ऑनलाईन कशी पहावी या विषयीची सविस्तर माहिती पहाणार आहे.

अर्ज कुठं जमा करायचा

आपल्याला मोबाइल स्क्रीन वरती दिसत आहे अशा प्रकारचा मोजणी अर्ज आहे तो अर्ज आपल्याला रीतसर करून आपल्या उपअधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे जमा करावयाचा आहे. आणि जर तुम्ही शहरी भागातले असेल तर नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे तुम्हाला जमा करावा लागणार आहे.

तरी या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका आणि जिल्हा बनवायचा बॉक्स मध्ये तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि संपूर्ण पत्ता भरावा लागेल तर मी कल्पणा मोजणी करण्यासंदर्भात ची माहिती व मोजणी प्रकार त्या ठिकाणी मोजणीचा प्रकार मित्रांनो मोजणी चे तीन प्रकार असतात एक पहिली मोजण्यासाठी मोजणी त्यासाठी शुल्क सुद्धा कमी लागते परंतु कालावधी सहा महिन्याचा असतो सहा महिन्याच्या मोजणी आपणास करून दिली जाते तसेच दोन नंबरच्या तातडीची मोजणी यासाठी तीन महिने कालावधी लागतो आणि तिसरी आहे दोन महिन्याचा कालावधी कालावधी आवश्यक आहे.

अर्ज ची pdf डाऊनलोड करणे खालील लिंक वर क्लीक करा

https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/Site/Home/CMSContent.aspx?MenuID=1131

मित्रांनो ई-मोजणी भूमि अभिलेख विभाग या टॅबवर ते आपल्याला क्लिक करायचे मित्र वरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला डेक्सटॉप साईट वरती जावे लागणार आहे तर तीन-तीन दिसत आहेत त्या टिंब टिंब वर क्लिक करून तुम्हाला डिस्टर्ब साईट वरती क्लिक करायचं मित्रांनो डेक्सटॉप साईट वरती क्लिक केलं तर अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर ओपन झालेला आहे.

Shetjmin shaskiya mojni

यावर ती लॉगिन करून आपल्याला ऑनलाइन ही मोजणीसाठी अर्ज सुद्धा करता येतो परंतु आता आपण ती माहिती पुढील लेखा पाहणार आहोत तर आता या ठिकाणी आपण नागरिकांसाठी वरती क्लिक करणार्‍या मित्रांनो नागरिकांसाठी केल्यानंतर आता प्रतीक्षा यादी आणि अशा प्रकारच्या तर आपल्याला प्रतीक्षायादी वरती क्लिक करायचं मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आपल्याला उदाहरणासाठी संपूर्ण माहिती करायचा आहे निवडा वरती क्लिक केल्यानंतर पहा पण ज्या गावांची निवड केलेली आहे त्या गावांमध्ये अशा प्रकारच्या शासकीय मोजणी साठी तीन शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे.

आपले गावातील कोणते व्यक्तींनी शासकीय मोजणी करणेसाठी अर्ज केला आहे

Shetjmin shaskiya mojni

त्या शेतकऱ्याची अधिकची माहिती किंवा आजची स्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला एका शेतकऱ्याच्या नावावरती क्लिक करायचे मित्रांनो या शेतकऱ्यांच्या नावावर ती क्लिक केलं तर आता आपण शोधा वरती क्लिक करणार आहे मित्रांनो शोधा वरती क्लिक केल्यानंतर आता पहा

कालावधी म्हणजे आती तातडीच्या मदतीसाठी या शेतकऱ्याने अर्ज केलेला आहे उद्देश आहे हद्द कायम करणे तालुका पैठण गावाचं नाव आडगाव आहे आणि त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा सर्वे नंबर 49 आहे

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

तर मित्रांनो अशा प्रकारे शासकीय मोजणी करण्यासाठी आपणास किती शुल्क द्यावे लागेल याची सुद्धा माहिती आपण या वेबसाईटवर ती मोजणी वरती क्लिक करून पाहू शकतो परंतु हे सर्व शेतकऱ्यांसाठी सारखे मित्रांनो

मोजनी साठी लागणार खर्च

तुम्हाल राशन कार्ड मिळणार


साध्या मोजणीसाठी ही एक हजार रुपये प्रति हेक्‍टरी आहे अतितातडीची मोजणीसाठी दोन हजार रुपये प्रति हेक्‍टरी आणि तीन हजार रुपये प्रति हेक्‍टरी द्यावी लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *