sangrampur nuksan bharape manjur / नुकसान भरपाई मंजूर

पीक नुकसान भरपाईचे २ कोटी ७८ लाख रु. अनुदान प्राप्त
sangrampur nuksan bharape manjur तालुक्यातील ६२५५ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नोकरी साठी अर्ज करा

संग्रामपूर गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची आर्थिक मदत म्हणून तालुका प्रशासनाकडे २ कोटी ७८ लाख
१७६००रु अनुदान रक्कम जमा झाली आहे
४७ गावातील ६२५५ शेतकऱ्यांना या अनुदान रकमेचा वाटप लवकरच करण्यात येणार आहे. पीक नुकसान भरपाई देण्यात
यावी या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वानखेड रस्त्यावरील शेतात तुडुंब पाण्यात बसून दिवसभर धरणे आंदोलन केले होते. यात त्या परीसरातील
बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तेथील तेवढ्याच

sangrampur nuksan bharape manjur
पाण्यात पोहोचुन शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करत तातडीने सर्व्हे सुरु करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. ऑगस्ट १३ व १७ सप्टेंबर रोजी तालुक्यात पुन्हा
अतिवृष्टी झाली यातही पिकांचे खुप नुकसान झाले. या पीक नुकसानीचा सव्र्व्हे सध्या तलाठी शिवार निहाय फिरून करत आहेत. पीक नुकसानीचा अंतीम अहवाल लवकरच सादर
करण्यात येणार असल्याचे तलाठी मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने आज सांगण्यात

नोकरी साठी अर्ज लिंक
आले. वरील दोन दिवसात पिकांचे खुपच नुकसान झाले असुन शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. महिन्यात दोन वेळ झालेल्या अनिवष्टीने पीछे
खरडून गेली होती यानंतर पीक नुकसानीचा संयुक्त सर्व्हे करून तसा अहवाल ३० ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार आता ही
अनुदान रक्कम तहसिलदार यांचे खात्यावर
जमा झाली आहे.


पातुर्डा कवठळ संग्रामपूर सर्कल मधील ४७ गावातील ६२५५ शेतकऱ्यांना या रकमेचा वाटप होइल. खरीप पिकासाठी हेक्टरी १३६०० रु. तर बागायती पिकासाठी हेक्टरी
२७ हजार व फळ पीकासाठी हेक्टरी ३६ हजार या प्रमाणे अनुदानाचा वाटप करण्यात येईल. संबंधीत शेतकयांनी त्यांचे तलाठ्यांकडे बँक खाते नंबर देण्याचे आवाहन तहसिल
कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. १९७४ हेक्टर मधील पिकांचे कसान झाल्याचे अहवान
असून तनुसार रक्कम तालुका प्रशासनाला प्राप्त आली.
दसरा दिवाळी अगोदरच या अनुदानाच वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *