Pshusanvrdhn vibhga | 75 टक्के अनुदान

75 टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आणि तसेच त्याच्यामध्ये तीन गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणारा की अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला काय मिळणार
जिल्हा परिषदेच्या Pshusanvrdhn vibhga विभागाकडून सुरू करण्यात आली.

http://aamchinaukri.com/transport-job-vacancy/

शेतकऱ्यांना तुम्हाला या योजनेमध्ये
दुधाळ जनावरांचा वाटप करण्यात येणार आहे
वैरण पिकाची लागवड करण्यासाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे.
तसेच प्रशिक्षण योजना सुद्धा राबवण्यात येणार आहे
अर्ज कसा करायचा.
योजनांमध्ये इच्छुक व्यक्तींना लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत लास्ट तारीख आहे असे आव्हान कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे आणि पशुसंवर्धन डॉक्टर प्रज्ञा डायगव्हाने- गुल्हाने यांनी असे आहवन केले.

भविष्यात दुधाची टंचाई आणि चारा टंचाई होऊ नये म्हणून जिल्हा विभागाकडून शेतकऱ्यांसाठी वैरण पिकाची लागवड करण्यासाठी 1 हजार पाचशे रुपयाची मदत शंभर टक्के अनुदानवर वैरण बियाणे देण्यात येतील.

अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी 75 टक्के अनुदान दुधाळ जनावरांसाठी देण्यात येणार आहे.

तसेच पशुपालकांना तीन दिवसाची मोफत प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी
इच्छुक व्यक्तीने जिल्हा Pshusanvrdhn vibhga पशुपालन या विभागाकडे
आपला अर्ज जमा करू शकता
अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट करुन प्रश्न सुद्धा विचारू शकता

ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय यांचा बँक मध्ये 3000 रुपये जमा होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *