Prdhanmantri kisan mandhn yojana / प्रधानमंत्री किसान मानधन योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजना बद्दल माहिती 

मित्रांनो सर्वप्रथम आपण या योजनेमध्ये तर मित्रांनो या योजनेचा लाभ या शेतकऱ्यांच्या नावावर पाचकर पर्यंत शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो

या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही

याबद्दल आपण बघणार आहोत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर पाच एकर त्यावर जमीन नाही किंवा 5 एकर पर्यंत जमीन आहे आणि तो नोकरीला आहे
किंवा इन्कम टॅक्स रिटर्न करतो तर अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही तर आपण बघणार आहोत की या योजनेसाठी वयोमर्यादा किती लागेल तर या योजनेसाठी मित्रांनो 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Prdhanmantri kisan mandhn yojana

वयोमर्यादा किती लागेल यासाठी मित्रांनो 18 ते 40 वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल
पेन्शन किती व कधी मिळणार वयाच्या साठ वर्षानंतर 3000 रु मिळणार मध्ये आधी मृत्यू झाला तर वर्षाच्या अगोदर झाला तरी ही योजना त्यांच्या पत्नीला पुढे सुरू ठेवता येणार किंवा या योजनेतून बाहेरही पडता येणार बाहेर पडल्यानंतर जेवढे पैसे त्या शेतकऱ्यांची पैसे जमा झाले व्याजासहित पत्नीला

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

Prdhanmantri kisan mandhn yojana

मिळणार शेतकऱ्यांचा साठ वर्षानंतर मृत्यू झाला कमीत कमी तीन हजार रुपये आहे त्याच्या हार्दिक पेन्शन म्हणजे पन्नास टक्के पंधराशे रुपये पेन्शन च्या पत्नीला मिळणार या योजनेतून कमीत कमी पाच वर्षानंतर बाहेर पडता येणार आहे अधिक माहितीसाठी तुमच्याजवळ सीएससी

राशन किती मिळते मोबाईल वर पहा

सेंटर म्हणजेच ग्राहक सेवा केंद्रांमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अधिक माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर या योजनांमध्ये सहभाग घ्यायचा असेल किंवा रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही सीएससी सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *