Prdhanmantri annprkriya yojan /प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना

महाराष्ट्र सरकार ने मोठ्या निर्णय घेण्यात आले आहेत
10 लाख रुपयेची सबसिडी मिळणारा तर आपणा सविस्तर माहिती या लेखा मध्ये पाहणारा आहे.

प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

राज्यात राबविण्यात झालेल्या Prdhanmantri annprkriya yojan मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.
मित्रांनो यासाठी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |


मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना आहे प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग करत असल्यामुळे मुख्यमंत्री कृषी योजना केंद्र आणि राज्य यांच्या खर्चाचे प्रमाण 40आणि 60 अश्या तत्वावर चालवली जाईल तसेच प्रामुख्याने नाशवंत मालावर आधारित ही प्रक्रिया उद्योग या योजनेतील लाभार्थ्यांना प्रकल्प किमतीच्या पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत अनुदान मिळेल.

त्याचप्रमाणे प्रकल्प तयार करणे कौशल्य प्रशिक्षण बँक कर्ज काढण्यासाठी मदत केली जाईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्गमित होईल यापूर्वीही या योजनेची काही जिआर निर्गमित झालेली आहेत या योजनेत यांनी याची सविस्तर माहिती देणारे गुगल वरती उपलब्ध आहेत अधिक माहिती साठी आपण पाहू शकता

Prdhanmantri annprkriya yojan

निर्णय नागपूर मुंबई येथे घेण्यात येणार आहे येथे आयोजित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते हे अधिवेशन डिसेंबर रोजी नागपूर येथे घेण्यात येणार होते परंतु आता मंत्रिमंडळाने राज्यपालांना शिफारस करून हे अधिवेशन मुंबई येथे आयोजित करावी अशी शिफारस केलेली आहे त्यामुळे आता अधिवेशन नागपूर होणार नाहीये तर मुंबईला होण्याची शक्यता महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत.

घरकुल यादी 2022

हे पण बातमी वाचाया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी 109 कोटींचा मदत जाहीर/ नुकसान भरपाई चा दुसरा टप्पा वाटप होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *