Sms आला पीकविमा / PMFBY Beneficiary List

PMFBY Beneficiary List ११ हजार ३६० शेतकऱ्यांनानुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळाअतिशयशेतकऱ्यांची देखील नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळाझाला आहे.जळगाव : जिल्ह्यातील खा. उन्मेश पाटलांनी घेतलेल्या कृषी सचिवांच्या भेटीला यश मान्यता मिळाली असून याशेतकऱ्यांच्या दृष्टीनेमहत्त्वाचा असलेला विषय म्हणजेहवामानावर आधारित फळ पिकविमा योजने अंतर्गत केळी पिकाचाअंबिया बहार सन २ २०२२ मध्येजिल्ह्यातील ७७८३२ शेतकऱ्यांनी८१४६५.११ हेक्टर क्षेत्रावर केळीपिकाचा विमा काढला होता.

या शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार

केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्येआनंदाचे वातावरणजळगाव जिल्ह्यातील११३६०० केळी पिक विमाधारक शेतकऱ्यांची विमा नुकसानभरपाई मिळण्याच्या अशामावळल्या होत्या. या बाबत विमाकंपनीने नुकसान भरपाई बाबतचानिर्णय प्रलंबित ठेवला असल्यानेखासदार उन्मेश पाटील यांनीअभ्यासपूर्ण माहिती सादर करूनशेतकऱ्यांनी भरलेला पिक विमाहप्ता शासनास जमा करु नये वलागवड केलेले क्षेत्र अंतिम ग्राह्यधरून पिक विमा नुकसान भरपाईअदा करण्याची मागणी करूनत्यास मंजूरी मिळवून घेतल्यानेशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असून प्रलंबितपिक विमा मिळणार असल्यानेशेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणनिर्माण झाले आहे.

Picsart 23 11 25 19 27 15 263
PMFBY Beneficiary List

याबाबत पिक विमा कंपनीनेवेळेवर पिक पडताळणी न| केल्याने केळी पिकाच्या लागवडक्षेत्राबाबत मोठी समस्या उद्भवलीहोती. याकरिता विमा कंपनीनेएमआरएसएसीकडून सॅटॅलाईटइमेज प्राप्त करून केळी पिकलागवड केलेले क्षेत्र निश्चितकरण्याच्या सूचना देण्यातआल्या होत्या. त्या अनुषंगानेप्राप्त अहवालानुसार जळगावजिल्ह्यातील ५३ हजार ९५१शेतकऱ्यांनी ५६९१२.१२ हेक्टरक्षेत्रावर लागवड केलेल्या केळीपिकास ३७८ कोटी ३० लाखाचीनुकसान भरपाई देण्याचे निश्चितकरण्यात आले होते.

पीकविमा यादी 

इतका निधी शेतकऱ्यांना मंजूर

या अहवालामध्ये एकूण ११३६० शेतकऱ्यांनीकेळी लागवड केलेले क्षेत्र कमीअसून शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्रावरपिक विमा काढल्याचे निष्कर्षकाढण्यात आला होता.या सर्व ११३६० शेतकऱ्यांचाविमा हप्ता ( शेतकऱ्यांनीभरलेला) तो शासनास जमाकरण्याबाबत विमा कंपनी प्रयत्नकरत असताना खासदार उन्मेशपाटील यांनी राज्याचे कृषिसचिव यांची भेट घेऊन सरसकटशेतकऱ्यांचे विमा हप्ता शासनासन जमा करण्याची मागणी लावूनधरली व याकरिता आवश्यककागदपत्रांची पूर्तता करून माहितीसादर केली. त्यावरून राज्याचेकृषि सचिव यांनी शेतकऱ्यांनीभरलेला विमा हप्ता सरसकटशासनास जमा करु नये तसेचशेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवडकेलेल्या केळीचे क्षेत्र ग्राह्यधरून त्या क्षेत्राच्या अनुषंगानेमंजुर नुकसान भरपाई देण्याचेलेखी आदेश विमा कंपनीसदिले आहे.

PMFBY Beneficiary List यामुळे ११३६०शेतकऱ्यांना केळी पिक विमानुकसान भरपाई मिळण्याचामार्ग मोकळा झाला आहे.तसेच पिक पडताळणी प्रलंबितअसलेल्या १९०२ शेतकरी पैकी१८८३ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *