पहा कोणते बँक खात्यात अनुदान जमा होते / Check Aadhaar linking status with bank

Check Aadhaar linking status with bank शेतकरी मित्रांनो पिक विमा शेतकरी सन्मान योजनेचे पैसे नुकसान भरपाई चे पैसे पी एम किसान योजनेचे पैसे कोणत्या बँकेत जमा होतात हे बरेचसे शेतकऱ्यांना माहित नाही

पहा कोणता बँक खात्यात जमा होतात

त्यांच्या कोणत्या खात्यात आले हे त्यांना माहित नाही तर आता पाहणार आहे की कशाप्रकारे आपण त्यांच्या खात्यामध्ये कोणत्या बँकेत आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक हे सविस्तर माहिती पाहणार आहे

Picsart 23 11 26 10 46 52 946
Check Aadhaar linking status with bank

https://resident.uidai.gov.in/bank-mapper

या वेबसाईटवर क्लिक करायचा या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर चेक बँक आधार लिंक या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे

असा चेक करा मोबाईल वर

Check Aadhaar linking status with bank तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल ई-मेल वरील किंवा तुमच्या टेस्ट मेसेज वरून किती टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला खाली दिसेल की तुमची कोणती बँक कोणता अकाउंट नंबर लिंक आहे त्याच खात्यात तुमचे पैसे योजनेचे पैसे येत असतात

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *