जागतिक बजारात कापूस दर वाढले / Kapus Bhav Today

Kapus Bhav Today कापसाची उलाढाल वाढलीभावात काहीशी सुधारणा, सीएआय ने उत्पादनाचाअंदाज आणखी कमी केलामागच्या काही दिवसामध्यकापसाच्या भावात किमान २०० रुपयांचीसुधारणा झाली.

देशातील बाजारसमित्यांमध्ये कापसाची खरेदी विक्रीवाढल्याचा आणि जिनिंगची धडपडसुरू होत असल्याचा परिणाम बाजारावरदिसला. यंदा देशातील आणि आंतरराष्ट्रीयबाजारांतील कापसाचा ताळेबंद पाहिला तरसध्याचा भाव यंदाच्या हंगामातील नीचांकीठरण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांचेम्हणणे आहे.

20231125 162210
Kapus Bhav Today

कृषी, राजकारण व सामाजिक घडामोडीचावेध घेणारे स्वतंत्र विचाराचे वृत्तपत्रकापसाच्याभावति मागीलआठवडाभरात किमान १०० रुपयांपर्यंत वाढझाली. किमान भाव २०० रुपयांनी वाढले.किमान भाव ६ हजार ८०० रुपयांवरूनआता ७ हजारांवर पोहोचले. तर कमालभाव ७ हजार ५०० रुपयांवर आहेत. सरासरीभावपातळी ७ हजार ते ७ हजार ४००रुपयांवर होती.

ही परिस्थिती महाराष्ट्रातहोती. कमाल भावाचा विचार करता कर्नाटकआणि गुजरातमध्ये कापसाचा कमाल भाव ७हजार ६०० रुपयांवर होता.सरकी ढेप म्हणजेच पेंड आणि सरकीतेल यांचे भाव दबावात असल्याने सरकीचाभावही दबावात दिसतो. सरकीचा सरासरीभाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये २ हजार ८००ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे.पण सरकी पेंडेला पुढील काळात काहीकारणांमुळे उठाव मिळू शकतो. पण सरकीतेलाचे भाव देशातील खाद्यतेलांच्या दरावरअवलंबून राहू शकतात. सरकार निवडणुकाडोळ्यापुढे ठेवून खाद्यतेलाचे भाव जास्त वाढूदेण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे सरकीतेलाच्या भावात सध्यातरी मोठी तेजी दिसतनाही.कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने(सीएआय) नुकत्याच पार पडलेल्याबैठकीत देशातील कापूस उत्पादनाचा अंदाजएक लाख गाठींनी कमी केला.

पीकविमा

पहिला अंदाज२९५ लाख गाठींचा होता. आता दुसराअंदाज ९४ लाख गाठींचा दिला. अंदाज कमीकरण्यामागे ‘सौएआय’ने कारण दिले बोंडअळीचे. हरियानात बोंडअळीचा प्रादुर्भावमोठ्या प्रमाणात असल्याचे सौएआयचेम्हणणे आहे. सीएआयचा हा अंदाजआल्यानंतर देशातील कापूस बाजारालाआधार मिळाला, असेही अभ्यासकांनीसांगितले.बाजारात सुधारणा ह्येण्याचेही संकेतआहेत.

Kapus Bhav Today आपल्या मालाला चांगलाभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी कापूसबाजाराकडे बारीक लक्ष ठेवून घडणाऱ्याघडोमोडी आणि त्याचा बाजारावर होणारापरिणाम याचा अभ्यासक करणे गरजेचे आहे.असे आवाहनही जाणकारांनी केले.देशातील आणि जागतिक बाजारांतीलकापूस उत्पादन आणि मागणीची स्थितीपाहता सध्याचा भाव हा कापसाचा किमानम्हणजेच हंगामातील नीचांकी भाव ठरण्याचीशक्यता आहे. देशातील बाजारांत कापसाचेव्यवहार वाढत आहेत. कापसाच्या भावातपुढील महिनाभरात ५०० रुपयांपर्यंत सुधारणाहोण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

बिन्यावजी कर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *