नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा चौदावा PM Kisan online application आप्ता कधी येणार बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तर सविस्तर माहिती पाहणाऱ्या शेतकरी मित्रांनो पीएमपीसांचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे.

इथे क्लीक करा
पण आता 14 वा हफ्ता कधी येणार आणि तो कोणत्या तारखेला येणार सविस्तर माहिती पाहणाऱ्या शेतकरी मित्रांनो तेरावा हप्त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीएम किसान चा दोन हजार रुपयांचा तेरावा हप्ता भेटला नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इ केवायसी PM Kisan online application करून घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले तर
शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा 14 वा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो 27 जुलै च्या हा पीएम किसानचा चौदावा हफ्ता येण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार सांगितला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला
जर पीएम किसान योजनेची यादी पाहायची असेल तर तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे क्लिक करून यादी सुद्धा पाहू शकता आणि तुमचा अकाउंट नाही ऍक्टिव्ह आहे ते तुम्ही त्याची चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पीएमपीसांचा 14 वा आता आपल्याला 28 मध्ये पाहायला मिळणार आहे