नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आपण कापूस बाजारभाव बऱ्याचश्या शेतकऱ्यांनी कमेंट केले की आता बाजारभाव वाढतील का कधी बाजार भाव kapus bajar bhav vadnar वाढतील तर शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे.
कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप जॉइन होणे साठी

इथे क्लीक करून
शेतकरी मित्रांनो राज्यात काही दिवसा अगोदर कापसाचे बाजारभाव वायदे सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात वाढले होते पण कापसाचे भाव रिटर्न आले सुद्धा 8500 पर्यंत गेले होते माझे काही प्रमाणात जास्त वाढले नव्हते पण कापसाचे भाव रिटर्न आली तर शेतकरी मित्रांनो आता कापसाचे भाव वाढतील का बरेचसे शेतकऱ्यांना प्रश्न पडला तर शेतकरी मित्रांनो जे कापूस तज्ञ आहेत त्यांनी काल बैठक घेऊन
त्यांनी सांगितलं की एप्रिल महिन्यामध्ये वाढण्याची kapus bajar bhav vadnar आहे पण वाढण्याची शक्यता किती तर काही प्रमाणात जास्तीत जास्त 9,000 पर्यंत होण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तुली कारण मागच्या वर्षी 12 ते 13 हजार पर्यंत कापसाचे बाजार भाव झाले होते पण यावर्षी खूप कमी प्रमाणात आणि शेतकऱ्यांच्या घरात अजून पण कापूस आपल्याला पाहायला मिळतो तर तज्ञांचे मते कापसाचे एप्रिलमध्ये वाढण्याची शक्यता आहे