आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली / kapus Bajar bhav

अमेरिकेच्या कृषी विभागानंअर्थात ‘यूएसडीए’ने kapus Bajar bhav जागतिक तसेचभारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमीकेला. तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचेअध्यक्ष अतुल गणात्रा यांनी ‘यूएसडीए’च्याया अंदाजाला दुजोरा देत देशातील उद्योगांचीकापसाची मागणी वाढली असून सुतगिरण्याफायद्यात असल्याचे सांगितले. निर्यातहीवेगाने सुरू असल्याचे स्पष्ट केले.’

कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप

IMG 20230209 150024
https://chat.whatsapp.com/JEx9WgPVkLM0lMZ2rIdIgq

यूएसडीए’ने भारतातील कापूस उत्पादनघटल्याचे स्पष्ट केले. भारतातील उत्पादन३२६ लाख गाठींवर स्थिरावेल. ‘यूएसडीए’चाआयातीतील घट१.२८ लाख३ लाख७ लाखअध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की,’यूएसडीए’चा हा अंदाज खरा असू kapus Bajar bhav .’सीएआय’चा अंदाज ३३० लाख गाठींचाआहे. पण पुढील बैठकीत यात कपातही होऊशकते. देशातील उद्योग आणि निर्यातीसाठीसध्या कापसाला चांगली मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *