रोज पाचहजार गाठींची निर्मिती एक गाठ १७० kapus Bajar bhav होत आहे. खेडा किंवा थेट खरेदीतकापसाला ७८०० ते ८०००, ८१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. कापूस आवकस्थिर आहे; मात्र दर अस्थिर असल्यानेशेतकन्यांमध्ये नाराजी किंवा संभ्रम कापूस बाजार भाव आहे.शेतकरी संघटनेने ‘सेबी’समोर कापूस वायदाबाजार सुरू करण्यासाठी आंदोलन केले. पणत्याचा उपयोग काय झाला, असाही मुद्दाशेतकरी उपस्थित करीत आहेत.खानदेशात सुमारे ४० ते ४५कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.
कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप

इथे क्लीक करा
धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे भागातकमात शेतकऱ्यांनी, जळगावात पारोळा,अमळनेर, चोपडा, जामनेर या भागांत अनेकआहे. जळगाव जिल्ह्यात कापूस बाजार भाव यायल, जळगाव,पाचोरा, kapus Bajar bhav भडगाव आदी भागांतनिम्म्या कापसाची विक्री झाली. कापसाचीखेडा खरेदी सुरू असून काही कारखानदारएजंटच्या मदतीने खरेदी करून घेत आहेत.यात ७८००,८००० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. फरदड किंवाकम दर्जाच्या कापसाला ७८०० रुपये दरआहे. उत्पादक शेतकऱ्यांना हा दर परवडतनाही, कारण कापूस उत्पादन खर्च प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार रुपये आहे.परंतु निकड लक्षात घेऊन शेतकरी सध्या २०ते ३० टक्के कापसाची विक्री करीत आहेत.