कापूस बाजर भाव वाढणार का / kapus bajar bhav vadnar

कापूस, सोयाबीन आणखी किती महिने घरी ठेवणार ?पुसण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू एकापाठोपाठ येणारी अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी kapus bajar bhav vadnar आहे. पेरलेले उगवत नाही, उगवलेले वाढत नाही. वाढलेले पदरात पडत नाही.नशीबाने पदरात पडलेच तर त्याला बाजारात मातीमोल भाव मिळतो.

कापूस बाजर भाव व्हाट्सअप ग्रुप जॉइन

imoji

इथे क्लीक करून जॉइन होणे साठी

याही परिस्थितीत स्खचून न जाताधारूर तालुक्यात बहुतांश कोरडवाहू क्षेत्र असलेल्याभागातील शेतकरी अनंत अडचणींचा सामना करत नगदीपीक म्हणून कापूस, सोयाबीनची मोठ्याबीड जिल्ह्याची खरी ओळख ऊसतोड प्रमाणात लागवड करतात. परंतू निसर्ग साथ मजूरांचा जिल्हा अशी आहे. अलीकडच्या देत नाही. तरी देखील शेतकयांचे सारे कुटुंबकाळात येथील शेतकरी भोगोलीक अडचणी रात्रंदिवस कष्ट करून, रक्ताचे पाणी करून आणि नैसर्गीक संकटांचा सामना करत चांगले उत्पन्न घेतात. कष्टामुळे प्राप्त परिस्थिती ऊसतोड मजूरांचा जिल्हा ही ओळख नसतानाही शेतकर्यांांनी कापूस आणि एवढ्या कष्टाने घेतलेले उत्पादन मातीमोल भावात विकायचे नाही म्हणत शेतकर्यांनी ते घरात साठवून ठेवले आहे.

सुरुवातीलकापसाला ९ हजार रूपये भाव होता. परंतू मागील वर्षी दहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला असल्याने शेतकर्यांनी भाव वाढीच्या प्रतिक्षेत कापूस घरात साठवून ठेवला. चार- पाच महिने झाले, भाव बाढ होण्याऐवजी रोजभाव कमी होत आहे. सरूवातील ९ हजारप्रति क्विंटल असलेला भाव ७ हजारावरआला आहे. यामुळे कापूस घरातच पडूनअसून मुलांचे शिक्षण, कुटुंबातील विवाहसमारंभ, आजार, पेरणी फवारणी यासाठीघेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. कापसू-सोयाबीनच्या भाववाढीच्या प्रतिक्षेतशेतकर्यांचे दिवाळे निघू लागल्याचे चित्रधारूर तालुक्यात दिसून येत आहे. यामुळेशेतकरी हतबल झाले आहेत.धारूर : मागील वर्षीच्या तुलनेत कापूसआणि सोयाबीनचे दर कमालीचे घसरलेआहेत. आज भाव वाढेल, उद्या वाढेल याप्रतिक्षेत शेतकर्यांनी कापूस, सोयाबीन घरातसाठवून ठेवला आहे. चार पाचमहिने झाले भाव वाढण्याऐवजीवरचेवर कमीच होत आहे.यामुळे शेतकर्यांचे दिवाळे निघाले असून तो आणखीकिती दिवस आणि महिने शेतीमाल घरात साठवून ठेवणारआहे? असा प्रश्न उपस्थित होत kapus bajar bhav vadnar उदरनिर्वाह कसा करायचा?शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असतो. तसेच पेरणी,मुलांचे शिक्षण, लग्न, शेती मशागत यासाठी कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज शेतीउत्पन्नावर फिटत असते. परंतू शेती मालाला भावच नसल्यामुळे शेतकर्यांना प्रचंडकष्टाने उत्पादन केलेला कापूस, सोयाबीन कवडीमोल भावात विकावा वाटत नाही.ईकडे कर्ज तर वाढत आहे. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून हतबलझाला आहे.-डॉ. अशोक थोरात, शेतकरी पांगरीकापसाचे छोटे व्यापारीही अडचणीतसुरुवातीला काही शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या अडचणीसाठी बाजारपेठेमध्ये छोटयाव्यापायांना कापसाची विक्री केली. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापसून आजउद्या भाव वाढेल म्हणून व्यापायांनी साठवून ठेवला. परंतु भाववाढ दरच तो रोजखाली येत आहे. ९ हजारांनी खरेदी केलेला कापूस आता ७ हजाराने कसा विकावा?तुट कशी भरून काढायची असा प्रश्न छोट्या व्यापायांना पडला आहे. भाव वाढलानाही तर अनेक व्यापायांचे दिवाळे निघणार आहे.सोयाबीनचे उत्पादन केले. परंतु बाजारात कापस आणि सोयाबीनचे भाव पार कोसळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *