नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापसाचे kapus Bajar bhav बाजारभाव काही प्रमाणात वाढण्याचे लक्षणे आपल्याला पाहायला मिळत नाही कारण असं सांगण्याचा ते आपले सरकी आहे
कापूस बाजार भाव व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी





त्याचे भाव सुद्धा कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे राज्यातील बाजारभाव पुढे कसे होणार आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस असल्यामुळे त्या कापसात अळ्या होऊन ते अंग सुद्धा खाजवत आहे त्यामुळे आता पुढे कापसाचे बाजार भाव वाढतील काय तर आजचे बाजार भाव आपण खालील प्रमाणे पाहणार आहे kapus Bajar bhav