प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM-KISAN योजना सुरू केली आहे.


शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना सुरू केली आहे. सदर योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यास संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर व ग्रामस्तरावर समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत. योजने अंमलबजावणी करीता संबंधित सर्व विभागांशी समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी ही राज्य राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची आहे. सदरील राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीमध्ये अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव (ग्रामविकास) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ही पण बातमी वाचा आता 7/12 बंद शेत जमिनींना मिळणार 14 अंकी आधार क्रमांक

PM-KISAN
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कालबध्द आढावा घेणे, योजनेशी संबंधित सर्व विभागांशी समन्वय घडवून आणणे, केंद्र शासन व राज्य शासन यांच्यातील समन्चयाची भूमिका बजावणी करणे, यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समिती गठीत करण्यात आली असून समितीमध्ये अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव (ग्रामविकास) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहे. राज्यस्तरीय प्रकल्प आढावा
सगितीची रचना खालीलप्रमाणे असेल :-

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

ही व बातमी वाचा मोबाईल मध्ये आधार कार्ड डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *