PM Kisan 16th Installment : pm किसान यादी मध्ये नाव तपास

PM Kisan 16th Installment नमस्कार 16 हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये जमा होणार कोण शेतकरी पाहत असणार कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार

कोणते दिवशी मिळणार 16 हफ्ता pm kisan

शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पीएम किसान ही योजना राज्यात किंवा देशात चालू आहे या योजनेचा बऱ्याचशा शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालाय यापुढे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची बातमी काय की ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ही केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांनी की केवायसी करणे गरजेचे आहे

Picsart 23 11 28 17 30 39 947 1
PM Kisan 16th Installment
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नाहीतर पुढील 16 हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यासाठी तुमच्या गावातील सीएससी सेंटर किंवा आपले सेवा केंद्रावर जाऊन ही केवायसी करू शकताप्रश्न आला की 15 वा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाला नाही कारण त्या शेतकऱ्यांची ही किंवा सेंडिंग नव्हतं त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही तर शेतकरी मित्रांनो सोळावा हप्ता सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यांची यादी सुद्धा आलेली आहे तुम्ही यादीवर सुद्धा क्लिक करून बघू शकता

यादी पहाणे साठी

👇🏻

इथे क्लीक करून पहा

यादी मध्ये नाव इथे पहा pm kisan

PM Kisan 16th Installment  तर नमस्कार मित्रांनो यादीमध्ये जर नाव कसे बघायचे हा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर चला त्या यादीमध्ये नाव बघूया. तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा खालील दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून सुद्धा क्लिक करू शकता त्यानंतर तिथं तुमचा रजिस्टर नंबर टाकायचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहित नसेल तर पहिल्या आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी त्या ओटीपी टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून पुन्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल आणि ओटीपी येईल आणि मग तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे की कशाप्रकारे आहे तर तुम्ही चेक करू शकता

विहिर साठी 4 लाख रुपये अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *