Mahatma Phule Karj Mafi Yojana 2023 : कर्जमाफीची यादी आली

Mahatma Phule Karj Mafi Yojana 2023 : मित्रांनो कर्जमाफीच्या नवीन याद्या आलेल्या आणि कर्जमाफीचे पोर्टल सुद्धा सुरू झालेले आहे तर तुम्ही कशाप्रकारे यादीमध्ये नाव बघू शकता

यादी पाहणे साठी

👇🏻

इथे क्लीक करा

तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून काय झालेला आहे की कर्जमाफी म्हणजे जे नियमित कर्ज पडणारे शेतकरी आहेत त्यांना सानुग्रह मदत पन्नास हजार रुपये जाहीर झाली होती पण काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती

Picsart 23 11 28 10 05 32 796
Mahatma Phule Karj Mafi Yojana 2023

महात्मा फुले कर्ज माफी योजना

आणि काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नव्हती त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे या कर्जमाफीच्या योजनेच्या पोर्टल सुरू करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये सानुक्रम मदत जमा होणार आहेत जे नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांचे जे राहिलेले आहेत त्यांचेयादी कशी बघायची हा सर्वांना प्रश्न पडलाच असेल तुम्ही तुमच्या गावातील सीएसएस सेंटरवर किंवा आपले सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा नियमित कर्ज भरणाऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे

या शेतकऱ्यांना 50 हजार सानुगृह अनुदान मिळणार आहे

Mahatma Phule Karj Mafi Yojana 2023 : आणि ते पोर्टल सुद्धा चालू झालेल्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो तिथे जाऊन तुमचं पाहून त्यानंतर इकेवायसी करून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये सालुकुल अनुदान जमा होणार आहेआधी बघण्यासाठी तुम्ही खाली क्लिक करू शकता आणि वेबसाईट सुद्धा दिलेली आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *