pikvima insurance 2023 / पीकविमा लवकर भरा

pikvima insurance शेतकरी मित्रांनो पिक विमा हा भरणे सुरू झालेले शेतकरी मित्रांनो एक रुपयातच आपण पिक विमा भरू शकतो तर शेतकरी मित्रांना पिक विमा भरण्यासाठी आपल्याला आपल्या गावातील सीएससी सेंटरवर किंवा आपण आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये सुद्धा भरू शकतो त्याची लिंक मी खाली दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सुद्धा तुमचा पिक विमा भरू शकता

पीकविमा भरणे साठी

imoji

https://pmfby.gov.in/

शेतकरी मित्रांनो जर तुमचं नुकसान झालं तर हा पिक विमा तुम्ही भरलेला आहे त्यात पिक विमा भरल्यानंतर तुमचं नुकसान झाल्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ईपीक पाहणी करणे गरजेचे आहे म्हणजे तुमचं कोणता आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला फोटो करतायेत त्याची लिंक सुद्धा मी पाहण्याची खालील प्रमाणे देतो

इ पीक पाहणे करणे साठी लिंक.

imoji

https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova

तुम्हाला तुमचं जर नुकसान खरंच झाला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या पीक विम्याच्या माध्यमातून हेक्‍टरी 26 ते 65000 हजार दरम्यान तुम्हाला मदत हे नुकसान भरपाई मिळते त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावे अर्ज केले नसतील तर लवकरात लवकर जाऊन करावे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान pikvima insurance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *