Agricultural news / शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४ लाख रुपये

अन्नधान्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४ लाख रुपये जा ५ हजार ९२७ लाभार्थ्यांच्या खात्यावर २३ लाख ७० हजार १५० रुपये, पालम तालुक्यात हजार ९८५ Agricultural news लाभार्थ्यांच्य शासनाने शेतकरी आत्महत्या ग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी रेशन कार्डधारकांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत एपीएल केशरी रेशन कार्डधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून धान्याऐवजी प्रत्येकी १५० रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे

. या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर डिबीटीद्वारे ३४ लाख ४६ हजार ५५१ रुपये जमा करण्यात आले आहेत. दरमहा राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, एपीएल केशरीधारकशेतकऱ्यांना लाभ अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या १४ जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी हा नियम लागू असणार आहे. या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा केली जाणार आहे. परभणी जिल्ह्यात २ लाख १८ हजार ९०४ एपीएल सभासद आहेत.४९ हजार ५९७ शेतकरी कार्डधारक आहेत. त्यापैकी ९हजार ६२२ कार्डधारक शेतकरी कुटूंबातील ४१ हजार ४९४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी १५० रुपयांप्रमाणे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची डिबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम अनुदानाची १ कोटी ८४ लाख ७७ हजार ५०१ एवढी रक्कम ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यात २ हजार ०७६ लाभार्थ्यांच्या खात्यावर ९ लाख ३४ हजार ३५० रुपये, परभणी तालुक्यात खात्यावर १८ लाख ९५ हजार४०० रुपये, सेलू तालुक्यात ४ हजार ३८० लाभार्थ्यांच्याखात्यावर १९ लाख ७० हजार ९०० रुपये, पाथरी तालुक्यात ३ हजार ७४१ लाभार्थ्यांच्या खात्यावर १६ लाख ८३ हजार ४५० रुपये, मानवत तालुक्यात३ हजार ३८८ लाभार्थ्यांच्या खात्यावर १५ लाख २४ हजार६०० रुपये, गंगाखेड तालुक्यात २ हजार ६५२ लाभार्थ्यांच्या खात्यावर ११ लाख ९३ हजार ४०० रक्कम ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. सोनपेठतालुक्यात ७ हजार ६८६ लाभार्थ्यांच्या खात्यावर ३४ लाख ५८ हजार ७०० रुपये, पुर्णा तालुक्यात ३५ हजार ९४८ सभासद असून, ७ हजार ५०६ शेतकरी कार्डधारक आहेत.

त्यापैकी १ हजार ६८५ कार्डधारक शेतकरी कुटुंबातील७ हजार ६५९ लाभार्थ्यांच्या खात्यावर ३४ लाख ४६ हजार५५१ रक्कम ऑनलाईन डीबीटीद्वारे जमा करण्यात आलीआहे.केशरी रेशन कार्डधारक म्हणजेच एपीएल लाभार्थ्यांसाठीहा निर्णय लागू असणार आहे. Agricultural news शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या योजनेचाजास्तीत एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जास्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *