नुकसान भरपाई थेट बँक खात्यात / nuksan bharape

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : प्रक्रिया पूर्ण करावीई-केवायसी करा, अवकाळीचीनुकसानभरपाई nuksan bharape मिळवालोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात मागील वर्षी ई-केवायसी केलेल्यांना मिळाली रक्कमसप्टेंबर ते ऑक्टोबर व चालू वर्षीपाऊस,मार्च ते एप्रिल या कालावधीतझालेल्या अवकाळीगारपिटीमुळे झालेल्या शेतपिके,फळबागांच्या नुकसानभरपाईसाठीशासनाकडून दिली जाणारी रक्कमपदरात पाडून घेण्यासाठी तात्काळई-केवायसी करावी, असे आवाहनकरण्यात आले आहे.मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीहीअवकाळी पावसाने जोरदार तडाखादिला होता. यामुळे हजारोंहेक्टरवरील शेत पिकांचा चिखलझाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूआले होता. हाताशी आलेले पीकशेतपीकांच्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड.! केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्धकरण्यात आल्या आहेत. ज्या बाधित शेतकऱ्यांनीई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केले आहे.

त्याशेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत nuksan bharape नुकसानीची रक्कम जमाकरण्यात आली आहे, अशी माहिती राजेंद्र वाघ यांनी दिली.kuni 10a meगेल्याने शेतकऱ्यांवर आभाळ फाटलेहोते. जिल्हा प्रशासन व कृषीविभागाकडून शेत पिकांच्यानुकसानीचा पंचनामा करूनशासनाला पाठविण्यात आला.नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवरबाधित शेतकरी यांची नावे, बँक खातेक्रमांक, आधार क्रमांक व इतरमाहिती अपलोड करण्यात येत आहे.या अनुषंगाने ज्या अवकाळी पाऊसव गारपिटीमुळे बाधित झालेल्याशेतकऱ्यांनी ई-केवायसी करूनघ्यावे, असे आवाहन निवासीउपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनीकेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *