Pikvima anudan /पीकविमा साठी 34 कोटी मंजूर

पीक विमा योजनेचे Pikvima anudan
३४ कोटी मिळणार विनयकुमार आवटे यांनी दिली.
पुणे, पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री
पीक विमा योजनेतंर्गत स्थानिक नैसर्गिक
आपत्ती जोखिमेबाबत राज्यांतून
सुमारे ३३ लाख ३४ हजार शेतकर्यांनी
खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या
नुकसानीच्या सूचना विमा कंपनीस
कळविल्या आहेत. त्यातील आत्तापर्यंत
२४ लाख २ हजार सूचनांचे सर्वेक्षण
पूर्ण झाले आहे. त्यापैकी ९४ हजार
४४० सूचनांसाठी ३४ कोटी ४६ लाख
रुपयांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात
आल्याची माहिती कृषी विभागाचे
मुख्य सांख्यिक व कृषी सह संचालक
शेतकर्यांकडून प्राप्त उर्वरित सूचनांचे
सर्वेक्षण आणि नुकसानभरपाईची
रक्कम निश्चित करण्याची कार्यवाही
प्रगतीपथावर असल्याचे सांगून ते
म्हणाले,

Gopinath munde shetkari apghat vima Yojana / गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

सर्वेक्षणाअंती पीक विम्याची
नुकसान भरपाईची रक्कमही लवकरच
शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा केली
जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा
योजनेतंर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती
किंवा काढणीपश्चात नुकसान जोखमीची
माहिती ही घटनेच्या ७२ तासांच्या आत
विमा कंपनीला देण्याचे बंधन आहे.Pikvima anudan

नोकरी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *