kapus bajar bhav / कापूस बाजार भाव

kapus bajar bhav दिवशी पांढऱ्या सोन्याला रेकॉर्ड ब्रेक भाव गेवराईत तब्बल २१ हजार रु. प्रति क्विंटल भाव
रु शेतकऱ्यांची दिवाळी यंदा धुमधडाक्यात होणार
कैलास हादगुले। गेवराई ज्या शेतक-यांनी यंदा कापूस उत्पादन घेतले नाही असे शेतकरी मात्र कापसास यंदा मिळत असलेल्या या भावामुळे डोक्यावर
हात मारण्याची वेळ येईल असे देखील आता बोलले जात आहे.

Mhatma joytirav Fule Krjamafi / महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
गेवराई तालुका हा कापूस उत्पादनात
मराठवाड्यात पांढऱ्या सोन्याची खाण म्हणुन
ओळखला जातो. तालुक्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारपासून कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात शेतक-यांनी विविध संकटावर मात करत शेतात उगवलेले पांढरे सोने विकण्यास सुरुवात केली असुन पहिल्याच दिवशी तब्बल कापसास प्रति क्विंटल २१ हजार इतका भाव मिळाला असुन हा भाव रेकॉर्ड kapus bajar bhav

ड्रायव्हिंग लायन्सस मोबाईल वर काढा

ब्रेक तर आहेच शिवाय शेतक-यांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल आता बोलले जात आहे. इतक्या मोठ्या
प्रमाणावर कापसास भाव मिळू लागल्याने शेतक-यांची यंदा दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल असे दिसून येत आहे. दरम्यान गेवराई तालुक्यातील गुळज येथील बळीराजा कृषी खरेदी केंद्रचालक प्रवीण गवारे यांनी तब्बल यंदा २१ हजार
रुपये प्रति क्विंटल कापसास भाव देऊन शेतक-यांचे पांढरे सोन विजयादशमी बुधवारपासून खरेदी करण्यास सुरुवात केली
आहे. गेवराई तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *