एक यश…मागील वर्षी बुलढाणाजिल्ह्यातील एक हजार पेक्षाकमी पिकविमा मिळालेल्याशेतकऱ्यांच्या खात्यातवाढीव एक हजाररुपये जमा916 pikvima 2023शेतकऱ्यांच्याखात्यावर9 लाख 16 हजाररुपये झाले जमाशेतकरीसंघटनारविकांत तुपकरशेती, माती,संस्कृतीसाठी कटिबध्द ..
शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन साठी

इथे क्लीक करा

.नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील वर्षी शेतकऱ्यांना एक हजारापेक्षा कमी पिक विमा मिळाला होता पण शेतकऱ्यांना पुरेपूर पीक मिळाला नव्हता त्यामुळे जे माननीय रविकांत तुपकर यांनी आंदोलन केलं होतं पीक विम्यासाठी ज्या शेतकऱ्यांना 1000 पेक्षा कमी पिक विमा मिळाला होता त्या शेतकऱ्यांसाठी व त्यांना वाढू मिळावा यासाठी शेवटी आंदोलनाला यश मिळालाय शेवटी आता शेतकऱ्यांच्या थेट बँक हातामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे pikvima 2023
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 1000 पेक्षा कमी पिक विमा मिळाला होता त्यांना आता वाढीव पिक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे