या कारण मुळे कापूस बाजार भाव वाढणार / market rate today kapus bajar bhava

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजार भाव वाढतील का हा प्रश्न बऱ्याचशा market rate today kapus bajar bhava शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे बऱ्याचश्या शेतकऱ्यांनी कमेंट करून सुद्धा विचारलेला आहे

तर शेतकरी मित्रांनो आपण या लेखांमध्ये पाहणार आहे शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजारभाव 13 तारखेपासून जे वायदे सुरू होणार आहेत ते वायदे सुरू झालेल्या आहेत आणि त्यानंतर एक दिवस बाजार भाव 300 ते 500 रुपयांच्या दरात वाढ झाली होती त्यानंतर बाजारभाव तापलेला कुठेही दर पायाला मिळाले नाही किंवा वाढताना मिळाले नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे की आता याच्यापुढे कापूस बाजार भाव वाढतील का पण जे तज्ञ आहेत त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की कापसाचे बाजार भाव वाढणार आहेत

पण असं शक्यता ते सांगू शकतात नक्की तर नाही सांगू शकत पण काही प्रमाणात कापसाचे बाजार भाव वाढण्याची शक्यता सुद्धा तज्ञांनी व्यक्त केल्या आणि कापूस हा शेतकऱ्यांच्या घरामध्ये असल्यामुळे market rate today kapus bajar bhava खूप त्रास होत आहे कारण त्याच्यावरचा धूळ वळून शेतकऱ्यांना किंवा जास्त ज्यांच्याकडे मध्ये कापूस आहे त्यांच्या खाजण्याचे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कापसाचे बाजारभाव आपण पाळलेले आहेत भविष्यात वाढतील असा तज्ञांचा व्यक्त्तता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *